Anil Deshmukh Granted Bail News शंभर कोटी रुपये वसुली, पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार अशा आरोपांमुळे सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पण आता अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे. पण देशमुख यांच्या जामिनाच्या निर्णय़ाची अंमलबजावणी १० दिवसांनी होणार आहे. पण एवढे गंभीर आरोप असलेल्या देशमुख यांना कोर्टाने जामीन दिल्याची पाच कारणं समोर आली आहेत. यामध्ये सीबीआयच्या तपासावरही कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे... (Sachin vo)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…