मोठा योगायोग ! एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीला मिळालेल्या चिन्हाची सर्वत्र चर्चा Grampanchayat election

  • 2 years ago
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका... त्यातलं देवी- निमगाव... या गावात सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची धुम सुरू आहे. पण चर्चा आहे ती सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराची... त्याचं नाव आहे स्नेहल मार्कंडे... गावकरी विकास पॅनलच्या त्या उमेदवार... मग त्यांचीच चर्चा निवडणूकीत का असा प्रश्न तुम्हाल पडला असेल... तर त्याचं कारणंही तसचं आहे. स्नेहल या यांचे वडील हे एसटीमध्ये कर्मचारी आहे. स्नेहल यांनी निवडणूकीला उभं राहाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना आपल्याला कोणतं चिन्ह मिळणार हे माहित नव्हतं. पण जेव्हा त्यांना चिन्ह मिळालं तेव्हा त्या आश्चर्य चकीत झाल्या. कारण त्यांना एसटी हेच निवडणूक चिन्ह मिळालं. (Rahul )

#lokmat #beed #grampanchayatelection #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended