Rahul Gandhi angry on his activist ! कार्यकर्त्यांचा मोबाईलच खेचला, राहुल गांधींचा इतका राग का आला?

  • 2 years ago
भारत जोडो यात्रेत प्रेमाने सर्वांना जवळ घेणारे, सर्वांना भेटणारे राहुल गांधी अचानक भडकलेले पाहायला मिळाले... ते इतके भडकले की, त्यांनी कार्यकर्त्यांचा मोबाईल खेचला, तो मोबाईल कसाबसा राहुल गांधींच्या हातातून घेऊन तो कार्यकर्ता तिथून पळून गेला... पण राहुल गांधी इतके का भडकले पुन्हा एकदा पाहा.. (Ashvin vo)

#राहुलगांधी #rahulgandhi #bharatjodoyatra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended