तरुणांनो इथेनॉलचे पम्प टाका, असे नितीन गडकरी का म्हणाले? | Nitin Gadkari on Ethanol Pump

  • 2 years ago
इथेनॉल प्रति लीटर ६५ रुपयांपर्यंत तर पेट्रोल आज ११५ रुपये लीटरने मिळत आहेत. फरक तुम्हीच बघा. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपनीने इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी काढल्या आहेत. यापुढे चारचाकी देखील येतील. इथेनॉलवर ऑटोरिक्षाही चालणार आहेत. मी काही कांदबरीकार नाही असे म्हणत इथेनॉलच्या भवितव्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले.

Recommended