विरोधी पक्षनेते Ajit Pawar यांनी Laxman Jagtap यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

  • 2 years ago
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. अजित पवार यांच्यासह एकनाथ खडसे आणि स्थानिक नेते देखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी काही आठवणींना देखील उजाळा दिला.

Recommended