परदेशी नाणी ते दादा कोंडकेंची 'ती' शंभराची नोट... खजाना जपणारा अवलिया | Hingoli farmer news

  • last year
हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील डीग्रस कऱ्हाळे येथील संभाजी कऱ्हाळे उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यसन असते, मात्र या संभाजी कऱ्हाळे ना दारू, बिडी काडी असे कुठलेही व्यसन नाही तर यांना व्यसन आहे ते जुनी नाणी जमा करण्याचं, त्यांना कुणी जुनी नाणी माझ्याकडे आहे असं म्हटल्यानंतर कऱ्हाळे थोडा ही विचार न करता ती नाणे मिळवण्यासाठी कुठे ही धडकतात, त्यांना ही सवय 15 ते 20 वर्षापासून जडलीय.. (Rahul report)

#hingoli #farmernews #farmer

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat