Income Tax: आजच्या अर्थसंकल्पाविषयी संपूर्ण माहिती, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर नाही

  • 2 years ago
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीआज सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 सादर केला. अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended