मोदी सरकारने नवीन कररचनेतून कोणता संदेश दिला आहे? Businessmen - Economists on Budget 2023

  • 2 years ago
मोदी सरकारने नवीन कररचनेतून कोणता संदेश दिला आहे? Businessmen - Economists on Budget 2023

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेलं बजेट हे २०२४ च्या निवडणुकीपूर्वीचं अखेरचं पूर्णवेळ बजेट होतं. त्यामुळे या बजेटमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने घोषणांचा पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण मोदी सरकारने आपल्या बजेटमधऊन या अपेक्षेला धक्का देत मोठ्या घोषणा टाळल्याची चर्चा आहे. पण त्याचबरोबर सरकारने गेल्या ९ वर्षात रावबलेल्या आपल्या आर्थिक अजेंड्याला धरुन अनेक पावलं उचलली आहेत, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मोदी सरकारच्या या बजेटवर उद्योजक, अर्थतज्ज्ञांचे काय म्हणणं आहे ते पाहा... Sachin

#businessmen #economists #budget2023 #budget

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended