स्पॉट बॉय ते अभिनेता,रोमँटिक सीन करतानाची धमाल | TDM

  • last year
टीडीएम' या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच अगदी थाटात पार पडला. या वेळी चित्रपटातील मुख्य कलाकार पृथ्वीराज आणि कालिंदी यांनी स्वतःचे अनुभव आणि इथपर्यंतचा प्रवास सांगितलाय. काय म्हणाले पृथ्वीराज आणि कालिंदी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.

Category

😹
Fun

Recommended