"उद्धव आणि आदित्य ठाकरे माझे शत्रू नाही.." फडणवीसांच्या म्हणण्याचा अर्थ काय? Fadnavis Thackeray |SA3
- last year
Devendra Fadnavis on Aaditya Thackeray उद्धव ठाकरेंविरोधात शिंदेंनी बंड केलं आणि भाजपने त्यांना साथ देत सरकार स्थापन केलं. यानंतर राज्याच्या राजकारणात ठाकरे शिंदे आणि फडणवीस असा राजकीय संघर्ष सुरू झाला. देवेंद्र फडणवीस हेच यामागचे मास्टरमाईंड होते असा आरोप ठाकरेंचे सर्व शिलेदार सातत्याने करत आहेत. पण गेल्या चोवीस तासात आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दोन विधानांनी राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड्स सोहळ्यात आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल काय म्हटलं ते ऐका...
#devendrafadnavis #adityathackeray #देवेंद्रफडणवीस #आदित्यठाकरे
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat