भविष्यात वारज्यातच एखादा पिट्याभाई, प्रविण तरडे तयार होऊ शकतो; पिट्याभाई अर्थात रमेश परदेशी

  • last year
Pune, February 25, 2023 (Checkmate Times): On the occasion of Tappurti, new activities were recently inaugurated by MP Supriya Sule in the Shiv Jayanti celebrations of Shiwar Pratishthan. Dignitaries including Mulshi pattern fame Pityabhai aka Ramesh Pardeshi were present on this occasion. The dignitaries present on this occasion appreciated all the activities being carried out throughout the year through Shiwar Pratishthan.

पुणे, दि.25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): तपपूर्ती निमित्त नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नवनवीन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आलेल्या शिवार प्रतिष्ठानच्या शिवजयंती उत्सवात यंदाही स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई अर्थात रमेश परदेशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिवार प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर राबवल्या जात असलेल्या सर्वच उपक्रमांचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Recommended