Maharashtra Board: यंदाची 10 वीची परीक्षा होणार पूर्वीप्रमाणे, पाहा, परीक्षेची नियमावली

  • last year
महाराष्ट्रामध्ये आज राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. कोविड 19 संकटानंतर यंदा पहिल्यांदा बोर्ड परीक्षा पुन्हा पूर्वीप्रमाणे पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जात आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended