सत्तांतर नाट्यातील सगळ्यात मोठा गौप्यस्फोट...Tanaji sawant यांनी सांगितला घटनाक्रम.... SA3

  • last year
Devendra Fadnavis behind the Shivsena Eknath Shinde Rebel says Tanaji sawant राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर यामागचा मेंदू कुणाचा होता, अशी चर्चा वारंवार होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांना बंडासाठी तयार करायचं आणि ते घडवून आणायाचं हे काम सोपं नव्हतं. तसंच या बंडाची तयारी कधीपासून सुरू होती, असे अनेक प्रश्न विचारले जातात. पण आता यासर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेंचे खास आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीरपणे दिली आहेत. या बंडामागे देवेंद्र फडणवीस होते आणि आमदारांना तयार कऱण्याचं काम आपल्याकडे होतं, तसंच याची सुरूवात कधीपासून झाली याची सर्वच माहिती सावंत यांनी दिली आहे. (Sachin Joshi)

#DevendraFadnavis #ShivsenaRebel #Tanajisawant #maharashtrapoliticalcrisis #lokmat


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended