दादा भुसेंनी सिनेस्टाईल पाठलाग करत पिकअप व्ह्रॅनचालकाला पकडलं... Dada Bhuse catch Thief | SA4

  • last year
Dada Bhuse catch Thief viral video शिंदे - फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांच्या धाडसाचे किस्से चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका चोराला पकडून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता भुसेंच्या वाहनाला कट मारून पळणाऱ्या वाहनाला भुसेंनी स्वत: पाठलाग करत पकडले. धक्कादायक बाब म्हणजे या वाहनातून अवैध गोवंश वाहतूक केली जात असल्याचं उघड झालं आहे. (Sachin VO)


#dadabhuse #crime #viralvideo #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended