लोकसभेची निवडणूक लागली तर.. मोदी जाणार की पुन्हा येणार? | BJP | Loksabha Election | GU3

  • last year
PM Narendra Modi will win Loksabha once again? २०२४ ला नरेंद्र मोदी आणि भाजपला पुन्हा एकदा जनतेच्या परीक्षेला सामोरं जायचंय... पण सध्याची देशातली स्थिती पाहता, आज जर का लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, तर काय निर्णय दिसू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी एक सर्वे करण्यात आला.. या सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे... मोदींचा करीश्मा कायम दिसत असला, तरीही भाजपच्या जागा घटताना दिसतायत.. अशा परिस्थितीत भाजप आपली सत्ता राखू शकते का.. (Guruprasad VO)

#loksabhaelections #BJP #narendramodi #arvindkejriwal #nitishkumar #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended