आतडे बाद होण्याआधी 'हे' खाणं थांबवा | Gut Health Diet | Worst Foods for Gut Health Lokmat Sakhi RI3

  • last year
आतडे बाद होण्याआधी 'हे' खाणं थांबवा | Gut Health Diet | Worst Foods for Gut Health Lokmat Sakhi RI3
#aatade #intestinesissue #aatadekharabkahotat #foodtoavoid #health #lokmatsakhi

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आतडे निरोगी आणि मजबूत ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही जे काही खाता किंवा पिता ते आतड्यांमधून जातं. आतड्यांचं काम अन्न पचवणं आणि तुमच्या संपूर्ण शरीराला पोषण देणं हे आहे.कधीकधी चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होतो.रोज खाल्लेल्या काही खाद्यपदार्थांमुळे तुमच्या आतड्यांना कसे नुकसान होऊ शकतं? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1 1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज् https://cutt.ly/lQ2FgFh 2) Lokmat Sakhi - Weight Loss https://cutt.ly/7Q2FwQD 3) Lokmat Sakhi Face Pack https://cutt.ly/rQ2DxMB 4) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/VQ2D8PS 5) Lokmat Sakhi - Hair Care https://cutt.ly/0Q2Fr4p 6) Lokmat Sakhi skincare https://cutt.ly/MQ2Fsrs 7) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/eQ2FlZR