• last year
चष्मा कसा स्वच्छ करावा ? | How To Clean Eyeglass Right Way | Daily Tips | Daily Hacks | RI3

#lokmatsakhi #howtocleaneyeglasses #chashmakasaswacchkarava #cleaningtips #dailyhacks

तुम्ही चष्मा स्वच्छ करण्यासाठी त्यावर तोंडाने वाफ मारून पुसून घेता का ? जर असं करत असाल तर आताच थांबा कारण तुम्ही तोंडातील सर्व जर्म्स आणि बॅक्टेरिया चष्म्यावर सोडत आहात. मग तसं नाही तर चष्मा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती ?हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended