किडनीचं आरोग्य कायम चांगलं राहावं असं वाटतं? 'ही' योगासने करा | Yoga Asanas For Kidney Health | MA3

  • last year
किडनीचं आरोग्य कायम चांगलं राहावं असं वाटतं? 'ही' योगासने करा | Easy & Simple Yoga Asanas For Kidney Health | MA3

#lokmatsakhi #yoga #kidney #kidneydisease #kidneyhealth #health

शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी महत्त्वाचे काम करत असते. खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होते. हे रक्त योग्य पद्धतीने घुसळून संपूर्ण शरीराला पोहचविणे आणि त्यातील अनावश्यक घटक मलमूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. पण याकडे आपण दुर्लक्ष केलं तर किडनी खराब होते. आणि शरीरातील अनावश्यक घटक वेळच्या वेळी बाहेर पडत नाहीत.असं होऊ नये यासाठी नेमकं काय करावं? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Recommended