संभाजी भिडेंनी महापुरुषांचा अपमान केल्याचं मत खडसेंनी मांडलंय

  • last year
संभाजी भिडेंसंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यांच्या पाठीमागे कोण आहे, ते एवढं धारिष्ट का करताय, याचा शोध घेऊन सरकारने कारवाई केली पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

Category

🗞
News

Recommended