मुतखड्याकडे किती दिवस करणार दुर्लक्ष ? | Kidney Stone | Blood Through Urine | Lokmat Sakhi | RI3
#lokmatsakhi #kidneystone #mutkhada #5mmkidneystone #bloodthroughurine #urineifection
किडनी स्टोन किंवा मुतखडा हा अतिशय गंभीर आजार आहे. मुतखडा हा वेगवेगळ्या आकाराचा असतो पण त्यातला सर्वात त्रासदायक म्हणजे 5 MM चा मुतखडा. या खड्यांमुळे लघवी करताना प्रचंड त्रास होतो. बऱ्याचदा लघवीमधून रक्तही येऊ शकतं. मग आपल्याला 5 MM चा मुतखडा आहे का ? आणि त्यावर घरगुती उपाय काय ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.
व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Category
🛠️
Lifestyle