• last year
मासिक पाळीमध्ये पोट कधीच दुखणार नाही | Periods Cramps | Period Pain | Womens Health | RI3

#lokmatsakhi #periodspain #masikpali #periodscramps #foodtoeatduringperiods

मासिक पाळीमध्ये भयंकर वेदना होतात का ? प्रचंड पोट दुखतं का ? एकतर ऑफिस मधून सुट्टी घ्यावी लागते किंवा जमीनवर लोळण्याइतपत पोट दुखतं का ? म्हणून या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला घरातले काही असे पदार्थ सांगणार आहोत जे तुम्ही खाल्ले ना तर पोटदुखी लगेच दूर होईल.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended