• last year
Pregnancy मध्ये गुलाबजाम खाणं एवढं घातक ? | What To Eat And Avoid During Pregnancy | RI4

#pregnancyfoodtoavoid #papayaduringpregnancy #healthydietduringpregnancy #doctoradvice #lokmatsakhi

Pregnancy मध्ये काही पदार्थ खाणं जेवढं गरजेचं असतं तेवढंच काही पदार्थ टाळणं ही खूप महत्त्वाचं असतं म्हणून गरोदरपणात नेमकं काय खावं ? आणि काय टाळावं हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे. ही सर्व माहिती मुंबईच्या PD Hinduja Hospital च्या Dr. Ranjana Dhanu यांनी दिली आहे.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended