• 2 years ago
डोळा फडफडण्यामागचं खरं कारण कधीच ऐकलं नसेल | Eye Twitching | Eye Infection | Lokmat Sakhi | RI3

#lokmatsakhi #dolafhadfhadan #dolafhadfhadlyavarkahivaaithotka #dolyafadfadnyamagachikaran #eyetwitching #eyeflue

डोळा फडफडला म्हणजे खरंच काही वाईट होतं का ? खरंच डोळा फडफडला म्हणजे शुभ-अशुभ असं काही असतं का? डोळा फडफडण्यामागचं नेमकं कारण कोणतं ? तुम्हाला खरंच माहितीये का ? नाही ना? म्हणूनच आम्ही या व्हिडिओमधून याची माहिती दिली आहे.

Recommended