जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. एका मंडळाधिकारी महिलेने वाळूची चोरटी वाहतूक करणारं ट्रॅक्टर पकडलं. तेव्हा वाळुमाफियांनी मंडळाधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालत त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ मंडळ अधिकाऱ्यांच्या वाहनचालकाने शूट केलाय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews
Category
🗞
News