• 2 years ago
दुष्काळ शेतकऱ्यांच्या दाराशी असताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. विशेष म्हणजे, जळगावच्या महापौरांनी खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी पाचशेच्या कोऱ्या करकरीत 51 हजार रुपयांच्या नोटांचा बुके दिला. इतकंच काय 72 किलो वजनाचा केकही कापण्यात आला.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Category

🗞
News

Recommended