जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार ही दुर्दैवी घटना असल्याचं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय. मराठ्यांना न्याय द्यायचा असेल तर घटनेत दुरुस्ती करावी. विशेष अधिवेशनात हा प्रश्न निकाली काढावा, असंही खडसे म्हणालेत.
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics
Category
🗞
News