जालन्याच्या अंतरवाली सराटी इथं पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला. तेव्हाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी होती. पण महाराष्ट्र पेटून उठतोय, या भीतीपोटी त्यांनी आता माफी मागितली, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांवर टीका केलीय. पाहा खडसे काय म्हणाले?
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics
Category
🗞
News