Canada येथे सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नियमावली केली जाहीर

  • 11 months ago
कॅनडात राहणाऱ्या भारतीयांचा तणाव सध्या वाढला आहे. दरम्यान, बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली जारी केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended