Sikkim: सिक्कीम येथील पुरात 3000 नागरिक अडकले, युध्दपातळीवर बचाव कार्य सुरु

  • 10 months ago
सिक्कीम राज्यात अचानक ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अडकलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended