Sikkim: सिक्कीम येथे आत्तापर्यंत एकूण 34 जणांचा मृत्यू, बचावकार्य अद्यापही सुरु

  • 9 months ago
रविवारी पूरग्रस्त राज्य सिक्कीममधील अधिकाऱ्यांनी एकूण 77 मृत्यूची पुष्टी केली. सिक्कीमच्या विविध भागांतून आतापर्यंत एकूण 34 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बचावकार्य सुरू आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended