Laxmi Pujan 2023: लक्ष्मीपूजन विधिवत कसे करावे? जाणून घ्या, पूजेची पद्धत

  • 8 months ago
महाराष्ट्रात दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मी पूजन तिन्ही सांजेला करून घरात धनसंपत्ती कायम राहो यासाठी प्रार्थना केली जाते, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended