"अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची ही पूर्वतयारी!" सुषमा अंधारे स्पष्ट बोलल्या...

  • 8 months ago
शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी आजचा दिवस महत्वाचा, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागला तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची भाजपने ही पूर्वतयारी केली असेल, असं स्पष्ट मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले

Category

🗞
News

Recommended