Weather Update: राज्यातील अनेक भागातील तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती