तृतीय पंथीय म्हणाले...कोरोना काळात त्यांनी आम्हाला मदत केली...

  • 5 months ago
भाजपा आमदारांनी केलेल्या फायरिंगमध्ये जखमी झालेले महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसाठी तृतीय पंथीयांनी देवीकडे प्रार्थना केली...पाहा व्हिडीओ
#LokmatNews #KDMC #MaharashtraNews