• 7 months ago
हा आहे महिलांच्या Body मधला सर्वांत नाजूक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे Uterusज्याला आपण मराठीत म्हणतो गर्भाशय.कारण Periods पासून एका मुलाला जन्म देईपर्यंत सर्वकाही हे एका Uterus मध्ये होतं. बाळ ९ महिने याच गर्भाशयात राहतं.बऱ्याचदा काहींना हा गैरसमज असतो की, Vagina आणि Uterus एकच असतं पण तसं नाहीये.

Female Pelvis Area मध्ये Uterus हे एक Organ आहे. ज्यामध्ये Vagina हा एक पार्ट आहे...म्हणून आजच्या या व्हिडिओमधून मी महिलांचं गर्भाशय नेमकं कसं दिसतं? कोणत्या अवयवाला काय म्हणतात? बाळ कुठे वाढतं? हे सर्व सांगणार आहे...




#UterusModule #cervix #Endometriosis #Vagina #Womb #baby #LokmatHealth


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://studio.youtube.com/channel/UCCs7cb_BwKYRJQDhgb1yQaQuterus anatomy,uterus,anatomy,anatomy of uterus,ligaments of uterus anatomy,uterus anatomy 3d,uterus anatomy lecture,uterus ligaments anatomy,parts of uterus anatomy,uterus anatomy in hindi,crevix of uterus anatomy,uterus anatomy ligaments,clinical anatomy of uterus,supports of uterus anatomy,uterus blood supply anatomy,anatomy of the uterus and cervix,institute of human anatomy,uterus anatomy hindi,gross anatomy of uterus,uterus anatomy diagram

Recommended