७ दिवसांतच तुम्ही अगदी Clear, Glowing आणि Healthy स्किन मिळवू शकता. हो, आज आम्ही तुम्हाला ७ दिवसांचं असं Skincare Challenge देणार आहोत जे तुम्ही accept केलं तर तुमची स्किन Transform होऊ शकते. त्यामुळे हे Challenge नेमकं काय आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.