रिक्षा युटर्न घेताना दुचाकीला धडकली, विचित्र अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल

  • 3 months ago
कोल्हापुरातील एका अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल होत आहे. हा अपघात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमका कसा झाला अपघात ते पाहा...

Recommended