कल्याणात सहजानंद चौक येथे भलेमोठे होर्डिंग कोसळले, पाहा सीसीटिव्ही

  • last month
एकीकडे होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना होत असताना आता कल्याणातील सहजानंद चौकातही. एक भलेमोठे होर्डिंग
कोसळल्याची घटना घडली आहे..यात तीन वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही , पाहा सीसीटिव्ही

Category

🗞
News

Recommended