• 4 months ago
जळगाव शहरात मंगळवारी सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालं.

Category

🗞
News

Recommended