मंत्री अनिल पाटलांचं उन्मेष पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
नार-पार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्या टीकेला मंत्री अनिल पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “तुम्ही आमदार-खासदार होते, तेव्हा काय केलं?”, अशा शब्दांत अनिल पाटलांनी त्यांना टोलाही लगावला.
Category
🗞
News