विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने पुण्यातील नळ स्टॉप चौकात रास्ता रोको

  • 2 months ago
मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद पुण्यातही पहायला मिळाले, विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने पुण्यातील नॉन स्टॉप चौकात रास्ता रोको करण्यात आला,

Category

🗞
News

Recommended