कोल्हापूर हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणारा जिल्हा. दूधाचे उत्पादन इथे अधिक प्रमाणात असल्याने त्यापासून उपपदार्थ ही तयार केले जातात. अशीच एक सुमधुर अन् तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तयार होते. ज्यावर संपूर्ण गाव आपली उपजीविका करते त्याविषयीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Category
🗞
News