विधानसभेच्या रणधुमाळीला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूडविधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. अशातच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याचे समोर आले आहे.
Category
🗞
News