• last year
इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य सांगता सभा होत आहे. याच सभेत भाषणाला उभे राहताच जयंत पाटील यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना दरडावून मुख्यमंत्री पद मिळणे किती कठीण आहे हे सांगताच एकच हशा सभास्थळी उसळला. .

Category

🗞
News

Recommended