• last year
कोल्हापुरातील कागल मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित घाटगे यांनी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील विधानसभेसाठी शरद पवार गटातून दाखल झालेला हा पहिलाच उमेदवारी अर्ज आहे.

Category

🗞
News

Recommended