• last year
बाळकृष्णाचा पाळणा, गाडीमध्ये ठेवण्यासाठी छोटासा देव्हारा, देवासाठी सुंदर आसन, दरवाजा असलेले रेखीव आणि विशेष म्हणजे लड्डू गोपाळसाठी असलेले बंगल्याचे देवघर आणि असे अनेक सुंदर आणि वेगवेगळया पद्धतीचे रेखीव देवघर; विलेपार्ले मधील डी. बी. फर्निचर या दुकानात तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही जर घरासाठी नवीन सुंदर देवघर शोधत असाल तर या दुकानाला नक्की भेट द्या.

#lokmatsakhi #woodenmandir #mandir #shopping #mumbai

Recommended