• last month
समाजात आजही जातीव्यवस्था दिसून येते. गावात असणारे विविध समाज त्यांच्या वस्त्यांच्या नावावरून ओळखले जातात परंतु हीच विषमता दूर करणारा ऐतिहासिक निर्णय सांगलीतील एका ग्रामपंचायतने घेतला आहे. ज्याचे राज्यभर कौतुक करण्यात येत आहे.

Category

🗞
News

Recommended