• 1 hour ago
Ravindra Dhangekar Resigns Congress: पुण्यात काँग्रेसला (Pune Congress) शिवसेनेनं अखेर मोठं खिंडार पाडलं आहे. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. शिंदे आणि सामंत यांना भेटलो. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली. आज प्रवेशाबाबत चर्चा करणार आहे. सायंकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. आज कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार आहे. कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. दरम्यान रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून शहराध्यक्षपदाची ऑफर, तरीही कोणावर नाराज होऊन पक्ष सोडणार? का यावर धंगेकरांनी मा पक्षाचा आभारी आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेस सोडण्याचं कारण काय?

मी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्य़कर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. मी त्यांचा कायम आभारी आहे. माझी विचारसरणी मानवतवादी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला त्यांनी विधानपरिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं नाही, कोणाला नाही? काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही आणि काम करणारे आणि प्रेमळ आहेत. पक्षाचे पदाधिकारी चांगल्याप्रकारे माझ्या पाठी उभे राहिले. निवडणुकीत दोनवेळा उभा राहून माझा पराभव झाला, पण मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणे सोपे नाही. पण माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला  अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे.त्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले. मी त्यांना सात वाजता भेटून पुढील निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.

Category

🗞
News
Transcript
00:00नेते रविंद्र धंग्येकर सद्या बोलता है, थेट सावया
01:00नेते रविंद्र धंग्येकर सद्या बोलता है, थेट सावया
01:30तीमनी वारों वार मंदले की एक दा तुमी
01:33आमशवर काम कारा
01:35अनु मंग तसस मी मदला काला मदे प्रेपरला भी बात में आली वदी
01:39तुम्छा कड़ भी चानेला की धंगेकर
01:42शिवसेणी शा वाटर अनु मंग बाराज तेसों डोकें पानी गेले
01:46कारे करते ही बाके जा परिच्च परीच्च के मिं अतलेदा मी भागगा
01:49जा भागगा में होगी वर शिर्म वरश काम करते हुई
01:52तितले नागरीगां च
01:54मी चारिचा के लिए असल अच्छा दाले की
01:58तुमी
01:59तुम्हाला काम तो कराऊँ लागें पण सत्ता अस्ते शोय कुड़ी काम होत नाईत
02:03अने एकना शिन्ते साहिबन नी भी मुझे मी क्वांग्रित साथ अजरी आमदर होती थे त्या काल मदे
02:09मंग शिक्षन मांड़ाची भरती असेल गान भात्याच विश्य असेल त्या कामा मदे तेनी मामला सभकारे केले, मदद केले
02:17आणि मंग असा रक्षियदाला कि अता आपन ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है
02:55शब्द क्या दिला है तुम्हारा एकला शिन्दे कड़ूं क्या है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके, तुम्हारा क्या मागविश्या सके?
03:25जब ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके?
03:55जब ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके?
04:25जब ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके?
04:55जब ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके?
05:25जब ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके?
05:55जब ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके?
06:25जब ज़्यानसा च्यारा लोकान मदे सर्वसामानी मदे पोसलेला है तुम्हारा सच्ची देना तेकर आज क्या बगविश्या सके?
06:55कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
07:25कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
07:55कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
08:25कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
08:55कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
09:25कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
09:55कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
10:15कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
10:43कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
11:13कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?
11:41कोंग्रेस पक्षे पर प्रेम देला था?

Recommended