Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP Majha
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामी गोदावरी अभियान, कुंभमेळा आयोजनासाठी विशेष प्राधीकरण
रामकालपथ विकास कार्यक्रम हाती घेणार, अजित पवारांची माहिती, तसंच रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसर विकसित करण्याचं सरकारचं उद्दीष्ट.
पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत सौरऊर्जा कामांना वेग, १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांच्या छतावर सौरऊर्जा संच, ७० टक्के ग्राहकांचं वीजबिल शून्यावर येणार.
राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील तापमान वाढलं, मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद, मुंबईतील सरासरी तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअस तापमान अधिक.
रायगडच्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुर गावावर भीषण पाणीटंचाईचं संकट. हजारो महिलांचा ३ किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा. संतप्त ग्रामस्थांनी लेखी आश्वासनानंतर मोर्चा घेतला मागे.
जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय.
विठ्ठल मंदिर गाभाऱ्यातील दगडांना पॉलिश करण्यासाठी एक किंवा दोन दिवसांसाठी देवाच्या दर्शनी वेळेत बदल. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या बैठकीत ठरणार नेमके किती दिवस दर्शन व्यवस्था बदलावी लागणार.

Category
🗞
NewsTranscript
00:00नाशिक चे कुम्भमेला साथी नमामी गोधावरी अभ्यान, कुम्भमेला आयोजना साथी विशेश प्राधी करण रामकालपत विकास कार्यकरम हाती घिनार। अजित पवारांशी माहिती, तसस रामकुंड, कालाराम मंदीर औरी गोधा तट परिसर विकसित करनाचा सरकार�
00:30बेल शुन्य वर आयाघ.
00:36राइगडचा म्हसला तालुक्यातील, टोनसूर गाव बर बिशन पानी टन्साईचा संकत,
00:40हजारो महिलां साथ 3 क्लो मेटर, चालत पानी पर औठा कार्यालेया वर हन्डा मुढ्चा,
00:44संतप्तक रामस्थान नी लेक्खे आश्वासना नंतर मूर्चा मागे गेतला
00:51जैजूरी कडावर येडारा भाविकान साथी वस्तराख सम्विता लागूं
00:54या पुरे मंदिराद दर्शना साथी भारतीय वेशपूषा परिधान करना अवश्यक असेल
00:58जैजूरी चा विश्वस्त मंदलाचा निर्णे
01:04विठ्थल मंदिर गावारातील दगडाना पॉलिश करना साथी एक किवा दोन दिउसां साथी देवाचा दर्शनी वेलेद बदल
01:10जिल हदिकारी और मंदीर समीती चा बैठकेट थरनार नेमके किती दिवस दर्शन व्यवस्ता बदलावी लागनार
01:16बुहागर चा अडूर गावाच्री सुकाई देविशी मानाची होली होली भौती मानकरी धावतार तर त्यांला पकड़ना साथी एक ता संकासूर हा आगी तुन और निखार तुन धावतार
01:28अम्दार संदीप ख्षिरसागर यांची कथीत ओडियो क्लिप वाइरल ओडियो क्लिप मधे ख्षिरसागरांची बीडचा नायप तहसिल्दारान न धंकी धंकीची ओडियो क्लिप जुलई 2023 मधिल असलाची माहिती
01:44राज्जतिल मधरसे अणी चर्च सरकार न ताबयागेतले पहेशे गोधावरी धामसे महंतार राम्गीरी महाराज़ेयं मागनी । राज्जतिल मधरसां मंधे आतंकबादी तयार होताये राम्गीरी महाराजां सा गंभी रारोगin
01:58कुसुमाग्रश प्रतिष्ठांचा यंदाचा जनस्थान पुरस्कार जेष्ठनातककार सतीश आलेकर यंना प्रदान डौक्र जब्बार पतेली यंचा प्रमुख उपस्तितित पुरस्काराचा वितरण
02:10ग्यास विल्डिंग करत असताना अचानक लागली आग चतरपती संभाजे नगर चा देवळाई परिसरातील घटना आगित ग्यास सिलेंडर चा स्पोर्ट याथ कुछली ही जीवि थानी नाही मतरे एका व्यक्तीला आले बहीरे पण
02:25गुल्धनाचा महेकर दिवानी ने आलाय समझ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयातन ग्रांपंचायात ओपरेटर कडून खोट्या गुना तढ़कावलाचा धंकी मुले अंगावर डीजेल ओतून गेतला पुलिसान नी चक्रार गेतली नसलाचा ही आरूप
02:40राइगड जिल्हात वेगवगळा ठिकानी आठले दोन मुरुतदेह बालन जंगल भागात 22 वर्षय तरुणाचा तर पेण मधील दूर्शेब भागात बागेत महिलेचा मुरुतदेह आठला पुलिसान कडून घटनेचा तपास सुरू
02:53जालने मधी जी बेस चा पहला रुगना आठला 23 वर्षय तुरुणा वर शहरातील खास्गी रुगनालायत उपचार सुरू आरोगे यंटरणा सतर्फ मूड वर
03:05जडगाव यतिल प्रसिद्ध दागिले व्यापारी राजमल लखिचंद ज्वेलर यंच्या खात्या वरिल फसाउनुकी चा ठपका स्टेड बैंक ओफ इंडिया ने हटकला माझी खास्दार इश्वर्राल जैन यानी पतरकार परिशदेत माहीती दिली
03:19अम्रावती चे तहसिल्दार विजय लोखंडे धार्मिक संस्थान ची ही शेध जमीन बिल्डर चे घशात ओतने साथी कार्यरत महराष्टमंदिर महसंगह चा आरोब सोमेश्वर धार्मिक संस्थान चा शेध जमीनी चा 960 रुपयात विक्री चा तहसिल्दारां नी आदे�
03:50यवत्मा जिल्यातिल 65 गावान मधिल जलजीवन मिशन ची कामा अपूर्ण सर्पन्स उतरले आंदोलनाद पुष्पा स्टाईल आंदोलनाने वेध्न सर्वान्स लक्ष
04:05सातरा शहर पोलीसान कड़ून सोलीलाकेलेले मुझ्मैल...
04:18दुन नइकूट बांध कामकारान ना किचन सेट चा वाटप घर्ची रोली ता दिल बांध खामका्म काम्कारण चे सहत्या चा थे जुम्बण
04:25जिल्हातिल सर्व कामगारानना एकाज ठिकाने साहित्याच वाटप केलाना कामगारान मधे धक्का बुक्की
04:34जलगावात अग्निशमन जवानाना जिल्हादिकारांच हस्ते सुरक्षाकीट्च वितराण
04:38जलगाव अग्निशमन दलाला मिलाले नवे फायर पाइटिंग सूट
04:46दुले जिल्हातिल कॉंट्राक्टर असोसीयेशन च जिल्हादिकारी कार्यालया अबर मुर्चा ठकित बिलां साथी ठेकेदार आक्रम
04:53जोरदार घोष्णाबाजी करत ठकित बिलांची मागणी