ABP Majha Headlines 4.30 PM Top Headlines 4.30 PM 13 April 2025 संध्या 4.30 च्या हेडलाईन्स
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उपनेत्या आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी यांचा शिंदे गटात प्रवेश..काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडून आणली असा ठाकरेंना टोला..
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशिवाय एकनाथ शिंदे आणि अमित शाहांमध्ये अर्धा तास चर्चा, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का याचा सस्पेन्स कायम
अमित शाहांनी रायगड दौऱ्यात शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची राऊतांची टीका... औरंजगेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरही बोट...आदित्य ठाकरेंकडूनही समाचार..
एकनाथ शिंदेंनी शाहांकडे अर्थखात्याविरूद्ध तक्रार केल्याची जोरदार चर्चा, मात्र शिवसेनेचेच मंत्री संजय राठोडांकडून अजित पवारांचं कौतुक, निधी वाटपात असमानता नसल्याचं वक्तव्य
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक, पाणीटंचाई, खड्डे, नालेसफाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती...
कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या, तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह,
दहशतवादी तहव्वूर राणाला एनआयएकडून कुराणाची प्रत, राणानं मागणी केल्यानंतर कुराण,पेन आणि कागद पुरवले, पेनचा वापर करुन इजा करुन घेऊ नये म्हणून राणावर २४ तास नजर...

Category
🗞
NewsTranscript
00:00मुंबईत उद्धवडाकरें ना मोठा धक्का उपनेत्या आणी पक्षप्रवक्त्या संजना घाडी आणी पती संजय घाडी आंचा शिंदे गटात प्रवेश कॉंग्रेस चा दाउडीला बांधेली शिवसे ना सोडून अंडली आसा ठाकरें नाट टोडा
00:14देवेंद्र फट्नवी सनी अजित पवारांची वा एकना चिंद्या नेम चाहन मदे अरधातास चर्चा राइगर चा पालक पंतरी पदावाब चर्चा जालीका याचा सस्पेंस मात्रक कायम
00:28अमीच चाहन नी राइगर दवर्याच शिवरायंचा एकेरे उल्लेक करत वारांबार अपमान केलाची रावतांची टीका
00:43अवरंग देबाचा कबरीचा समाधी आसा उल्लेक केलावर ही बोट आधित्या ठाकरें करूना ही समाचा
00:49एकना चिंदेंचा अर्थकाते विरुद्धचा कथित तक्रारिला शिवसेनेचे समंत्री संजेर आठवड यांचा छेर
01:01निधिवाट पात असमानता नाही जला संधरान खात्याला प्रस्तावित निधि आणि अनुदान मंजूर जायाची माहिती
01:07अधित्ते डाकरेंचे ओपस्तेतित मुंबईतल्या पदादीकारेंची तातडीची बैठक पाणी टंसाई खड़े नाले सफाई वरुन सरकाला घेरनाची रणनीती
01:22कल्यान मदिल बलातकार प्रकरनातील आरोपी बिशाल गवलीची तलोजा तुरूंगाद गलफास गेउन आतमाहत्या तुरूंग प्रशासनावर फ्रश्न चिन्था
01:35दहशत वाधी तहरू राणाला एनाई कड़ून कुराणाची प्रत राणान मागडी केलानंतर कुराण पे नाणी कागत पुरवले फेंचा वापर करून इजा करून घेउन नैं भणून द्राणावर चोविस्तास नजार
01:55सगले धर्म एकस आहे तर धर्मांतराची गरस काई सरसंग चालक मोहंद भागवतान सा सवाल
02:07समुह शक्ती बाडबून सत्ता मिलवना साथी धर्मांतर केली जात असले अचा विशले शाए
02:12वकपक आईदे विरधातले आंदोलनाथ पस्चिब मंगाल मदे हिंसा चार
02:22मुरुषेदाबाद मदे आत्ता परेंत तिघान सामरुत्यू
02:25हिंसा कांदोलन करनारे एक्षे अठा दना नाटक सीमा सुरक्षा दालाचे जवान तैनाथ
02:30एबीपी माजा उगटा डोले बखा नीट